Categories: Previos News

अम्फन चक्रीवादळाने केले रौद्ररूप धारण, 72 जणांचा मृत्यू

| सहकारनामा ऑनलाईन

देशात कोरोनाचे संकट आ वासून उभे असतानाच आता अम्फन नामक चक्रीवादळाने अक्षरशा थैमान घातले आहे. पश्चिम बंगालमध्ये या चक्रीवादळाने रौद्र रूप धारण करत तब्बल 72 जणांचा बळी घेतला आहे. याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती दिली आहे. त्यांनी या चक्रीवादळाला अतिशय भयंकर आणि भयानक असे संबोधत हे वादळ कोरोनापेक्षाही जास्त धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या चक्रीवादळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना अडीचलाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. या भयानक वादळाने सर्वत्र हाहाकार माजवला असून यामुळे अनेक ठिकानी झाडे पडून मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago