Categories: Previos News

यवत, पारगावमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, केडगाव, भांडगाव, बोरी भडकसह या 7’ गावांत आज ‛22‛ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील कोरोनाची साडेसाती कमी होण्याचे नाव घेईना, यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना या महामारीने आता नेते, कर्मचारी यांसह अधिकाऱ्यांनाही सोडले नाहीये.

आज यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार यवत 6, पारगाव 6, बोरीभडक 4, डाळिंब 3, केडगाव 1, भांडगाव 1, देउळगाव गाडा 1, असे या 7’ गावांत ‛22‛ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

या रुग्णांचे वयोमान हे 19 वर्षांपासून ते 72 वर्षांपर्यंत असून यात 16 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपले कोरोना पासून संरक्षण करावे असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

7 मि. ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago