हडपसर येथे वाढदिवसानिमित्त 68 जणांचे रक्तदान

पुणे : हडपसर युवासेना उपविभाग पदाधिकारी (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गौरव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास उत्तम असा प्रतिसाद मिळाला.

शिबिरामध्ये ६८ लोकांनी रक्तदान केले, सदरील कार्यक्रमास मा. नगरसेवक विजय देशमुख, मा. नगरसेवक मारुतीआबा तुपे, मा. नगरसेवक तानाजी लोणकर, युवासेना पुणे शहर प्रमुख सनी गवते, राजेंद्र बाबर, समीर तुपे, रेणुका साबळे, विद्या होडे, विजय मोरे, प्रशांत सुरसे,नितीन गावडे, महेश ससाने, नितीन होले, जानमहंमद शेख, महेंद्र बनकर, युवराज पारिख, प्रविण होले व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान शिबीराचे आयोजन जगदंब प्रतिष्ठान, राॅकस्टार ग्रुप, मंत्री मार्केट मित्र मंडळ, हडपसर कला क्रिडा मित्र मंडळ यांनी केले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

3 दिवस ago

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते गुंगारा

रेल्वे रुळावर दगड ठेवून घातपात घडवून आणणाऱ्या दोन सराईतांना अटक, 26 वर्षापासून पोलिसांना देत होते…

4 दिवस ago