Categories: Previos News

कोरोना महामारीने दौंडकरांना दिला मोठा दिलासा, 56 पैकी फक्त 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

कोरोना महामारी चा संसर्ग शहरात पसरू नये म्हणून येथील प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहे, त्यामुळे संसर्गावर नियंत्रण मिळत असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाने बाधितांच्या संपर्कातील ५६ संशयितांचे   स्त्राव दि.६ रोजी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते, आज  त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

५६ पैकी फक्त दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर ५४ जणांना दिलासा  आहे. शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या एकाला करोनाची बाधा झाली आहे तर दुसरा बाधित रुग्ण गोपाळवाडी परिसरातील असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago