Categories: Previos News

यवत कोविड सेंटरच्या आजच्या अहवालात 52 पॉझिटिव्ह, केडगाव, यवतमध्ये परिस्थिती चिंताजनक

– सहकारनामा

दौंड : यवत ग्रामिण रुग्णालयाकडून कोविड 19 साठी दि 2 एप्रिल 2021 रोजी 163 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. 

या 163 नमुन्यांपैकी 52 जण  पॉझिटिव्ह  आले तर 111 जण निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 34 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. 

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केडगाव – 10,  जावजी बुवाचीवाडी – 1, देलवडी – 1, बोरगाव – 1, यवत -11, देवकरवाडी – 1, पिलानवाडी – 1, पिंपळगाव – 1, दौंड -5, वाळकी – 1, वरवंड – 3, सुपा – 2, कासुर्डी – 1, खुटबाव – 2, भांडगाव – 1, पाटस – 1, भरतगाव – 5, राहू – 2, राजुरी – 1, तांबेवाडी – 1, अशी गाव निहाय आकडेवारी आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वयोमान हे 11 ते 73 वर्षांदरम्यान आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago