Categories: Previos News

दौंड तालुक्यात भाजप आमदार राहुल कुल यांच्या गटाला मोठे यश! 51 पैकी 32 ग्रामपंचतींवर वर्चस्व! तर राष्ट्रवादीला इतक्या जागा

दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये चुरशीने झालेल्या 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे  आमदार राहुल कुल यांच्या गटाला सुमारे 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे अशी माहिती माहिती दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ माऊली अण्णा ताकवणे यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली आहे.

मागील गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे मा.आ.रमेश थोरात यांच्या गटाला 49 पैकी 34 ग्रामपंचायतींवर  यश मिळाले होते मात्र यावेळी त्यांना 17 ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले असून राष्ट्रवादीची यावेळी निम्म्या जागेवर समाधान मानावे लागले आहे तर 2 जागा ह्या संमिश्र ठरल्या आहेत अशी माहिती ताकवणे यांनी पुढे दिली.

दौंड तालुक्यात झालेल्या  51 ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या अनेक दिग्गजांना धक्का देणाऱ्या ठरल्या आहेत मात्र यावेळी भाजप आमदार राहुल कुल यांनी 51 पैकी 32 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवत तालुक्यात आपला चढता आलेख अबाधित ठेवला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago