Categories: Previos News

दौंड शहर वासीयांसाठी दिलासादायक बातमी, 51 जणांपैकी फक्त 1 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहरवासीयांसाठी आज दिलासादायक बातमी असून उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 28 जुलै रोजी एकुण 51 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. 

त्याचा रिपोर्ट आता प्राप्त झाला असून 

त्या 51 नागरिकांपैकी  पैकी 50 रुग्णाचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.

याबाबतची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

फक्त एक जणाचा स्वॅब  हा पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेला 46 वर्षीय पुरुष हा पाटील चौक येथील रहिवासी आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago