Categories: Previos News

पुढील 5 महिने 80 कोटी जनतेला 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मुफ्त दिले जाणार : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : सहकारनामा ऑनलाईन

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून या पुढील 5 महिने 80 कोटी जनतेला 5 किलो गहू किंवा 5 किलो तांदूळ मुफ्त दिले जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. ते आज सायंकाळी ४:०० वाजता देशाला संबोधित होते.

यावेळी मोदी यांनी बोलताना नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, हात सॅनिटायझरने स्वच्छ करावेत, मास्क वापरावे असा सल्ला दिला असून नियम कुणीही मोडू नये कायदा सर्वांना समान आहे याची जाणीव करून दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी आपण अन लॉककडे जात असताना आपण सर्वांनी कोरोनाबाबत सतर्क राहून स्वतःची काळजी घेणे गरजेचे बनले आहे असे सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago