Categories: Previos News

केडगाव, पाटस, मळदसह दौंड ग्रामिण मध्ये तब्बल 44 कोरोना बाधित!



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये पुन्हा कोरोना बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. 

दौंडच्या तालुका वैद्यकीय अधिकारी पोळ मॅडम यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार केडगाव 3, पाटस 5, मळद 4 यांसह इतर ग्रामिण भागातून तब्बल 44 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.



दौंड तालुक्यात कोरोना आटोक्यात येत असताना पुन्हा त्याचा उद्रेक होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सध्या तालुक्यात कोविड योद्ध्यांना लसीकरण सुरू आहे. हि लस लवकरच सर्वसामान्यांना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी मास्क घालावे, हात साबणाने स्वच्छ धुवावेत, सॅनिटायजरचा वापर करावा, गर्दीत जाणे व गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य अधिकारी पोळ मॅडम यांनी केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

9 तास ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

22 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

2 दिवस ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

2 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

3 दिवस ago