Categories: Previos News

मास्क न घातल्याने ‛पाटस आणि यवत’मधील 43 लोकांवर पोलिसांची कारवाई, 13 हजार 700 रुपयांचा दंड वसूल

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आता पोलीस प्रशासनही अशा लोकांवर धडक कारवाई करत असून मास्क न लावणाऱ्या या लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करत दंड वसूल केला जात आहे.

आज दि.28 जून रोजी दौंड तालुक्यातील पाटसमध्ये मास्क न घातलेल्या २६ आणि यवत गावातील 17 व्यक्तींवर ग्रामपंचायत व पोलीसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे व या लोकांकडून सुमारे 13 हजार 700 रुपये अनुक्रमे  इतका दंड ग्रामपंचायतीने वसुल केला असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago