दौंड शहर, परिसरामध्ये 42 तर ग्रामिण मध्ये 43 असे आज तालुक्यात 85 जण कोरोना बाधित रुग्ण



– सहकारनामा

दौंड : 

दौंड तालुक्यामध्ये दररोज वेगवेगळ्या गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळत आहेत, यात दौंड शहराचाही समावेश असून आज दिवसभरात 85 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

आज दौंड शहरामध्ये 22 आणि परिसरामध्ये 20 असे 42 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये 27 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे.

दौंड शहरामध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे खालील पैकी 



या भागातील आहेत.

तर दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये असणाऱ्या यवत ग्रामिण रुग्णालयामध्ये आज 43 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून दौंड कोविड सेंटर आणि यवत कोविड सेंटर असे मिळून आज 85 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.