पुणे : सहकारनामा
पुणे जिल्हयात रोड रॉबरी करणाऱ्या व मराठवाड्यात तब्बल ४० गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात सराईत गुन्हेगारासह एक जण लातूर येथून ताब्यात : २ गुन्हे उघडकीस : पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी
दि.२७/०३/२०२१ रोजी फिर्यादी हेमंत करे रा.पंढरपूर जि.सोलापूर व त्याचा मित्र असे दोघेजण स्प्लेंडर मोटरसायकलवर पंढरपूर टेंभुर्णी मार्गे पुणे असे जात असताना रात्री ०२.०० वा. चे सुमारास सोलापूर रोडला रावणगाव ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत शिवआई मदिराजवळ आले असता दोन अज्ञात इसमांनी त्यांचेकडील बुलेट मोटरसायकल आडवी मारुन फिर्यादीचे स्प्लेंडरची चावी जबरदस्तीने काढून घेवून फिर्यादी व त्याचे मित्राचा मोबाइल, कागदपत्र असलेली बॅग, रोख १,८००/- असा एकूण ६७,८००/- रुपयाचा माल जबरीने चोरुन रात्रीचे अंधाराचा फायदा घेवुन निघुन गेले. त्याबाबत दोन अनोळखी इसमांविरूध्द दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना आज रोजी पुणे ग्रामीण LCB टिमला गोपनीय बातमी मिळालेने लातूर येथे जावून सापळा रचून आरोपी नामे –
१) ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव (वय ३० वर्षे रा.रेणापूर, रुपचंदनगर तांडा, ता.रेणापूर जि.लातूर)
२) अर्जुन उर्फ अजय बालाजी जाधव (वय १९ वर्षे रा.औसा हनुमान, खंडोबा गल्ली, लातूर जि.लातूर)
यांना लातूर येथून ताब्यात घेतलेले आहे. आरोपी क्र.१ याचेकडे एक लाल रंगाची रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल व आरोपी क.२ याचेकडे दौंडचे जबरी चोरी गुन्हयामध्ये चोरलेली एक स्लेंडर प्लस मोटरसायकल अशा २ मोटरसायकली मिळून आलेल्या आहेत.
आरोपी क्र.१ ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव याचेकडे मिळालेल्या बुलेट मोटरसायकलची खात्री केली असता त्याने त्याचा साथीदार आरोपी क्र.२ अर्जुन उर्फ अजय बालाजी जाधव असे दोघांनी मिळून थेऊरफाटा ता.हवेली जि.पुणे येथून चोरल्याचे सांगितले आहे.
सदर आरोपींकडून जबरी चोरी १, चोरी १ असे खालीलप्रमाणे २ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) दौंड पो.स्टे. गु.र.नं. १६१/२०२१ भादंवि क. ३९२,३४
२) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. २०२/२०२१ भादंवि क.३७९
आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ सैराट बालाजी जाधव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी खालील प्रमाणे ३८ गुन्हे दाखल आहेत.
१)अहमदपूर पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं.३७/२०१३ भादंवि क.३७९
२)अहमदपूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं .८२/२०१४ भादवि क.३७९
३)अहमदपूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं. १६८/२०१५ भादवि क.१७०,१७१
४)अहमदपूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं. १७१/२०१५ भादंवि क.३७ ९
५)अहमदपूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं. ५८५/२०२० भादंवि क.३७ ९
६)रेणापूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं. ५/२०१२ भादंवि क.३७९
७)रेणापूर पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं. ०५/२००९ भादंवि क .३२४,१४७,१४८,१४९
८) रेणापूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं. २९/२०१३ भादवि क.३७९
९) रेणापूर पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं. ३०६४/२०१४ मुंबई पोलीस का क.१२२(क)
१०)रेणापूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं. ३००९/२०१६ मुंबई पोलीस का.क.१२२ ( क )
११)रेणापूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं .५२१/२०१९ भादंवि क.३७९
१२)रेणापूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं .२४०/२०२० भादवि क.४१९ ,१८८,२७०
१३)रेणापूर पो.स्टे. ( लातूर ) गु.र.नं. ८०/२०२१ भादंवि क .३९४,३४
१४)लातुर एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नं. २०४/२०१४ भादंवि क.३२४,४५२,५०४
१५)लातुर एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नं. २३९/२०१५ भादवि क.३७९
१६)लातुर एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नं. ४४१/२०२० भादंवि क .३७९
१७)लातुर एमआयडीसी पो.स्टे . गु.र.नं. ४७४/२०२० भादंवि क.३७९
१८)लातुर ग्रामीण पो.स्टे . गु.र.नं.२९५/२०१५ भादंवि क.३८०
१९)लातुर ग्रामीण पो.स्टे . गु.र.नं .२९५/२०१६ भादंवि क.३८०
२०)लातुर ग्रामीण पो.स्टे . गु र.नं. १८९/२०२० भादवि क.३७२
२१)शिवाजीनगर पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं. १३१/ २००९ भादंवि क.३७९
२२)शिवाजीनगर पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं. १४५/२०१५ भादंवि क.१७१
२३)शिवाजीनगर पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं.३२/२०१९ भादंवि क.३८०
२४)गांधीचौक पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं .६०२/२०१६ भादवि क .३७९,४०६
२५)औसा पो.स्टे . ( लातूर ) गु.र.नं. २४९/ २०२० भादंवि क.३७९
२६)अंबाजोगई शहर पो.स्टे. ( बिड ) गु.र.नं.८५/२०१३ भादंवि क.३७९
२७)अंबाजोगई शहर पो.स्टे. ( बिड ) गु.र.नं. ४५४/२०१७ भादंवि क.३७९
२८)अंबाजोगई शहर पो.स्टे. ( बिड ) गु.र.नं. ४८७/२०१७ भादंवि क.३७९
२९)अंबाजोगई शहर पो.स्टे. ( बिङ ) गु.र.नं. १२३/२०१९ भादंवि क.३७९,५११
३०)बिड शहर पो.स्टे . ( बिड ) गु.र.नं .७६/२०१८ भादंवि क.३०९
३१)बिड शहर पो.स्टे . ( बिड ) गु.र.नं .७७ / २०१८ भादंवि क.२२४
३२)माझलगाव पो.स्टे . ( बिड ) गु.र.नं .३२३/ २०१९ भादंवि क.३७९
३३)शिवाजीनगर पो.स्टे . ( बिड ) गु.र.नं. २१२/२०१८ भादंवि क.२२४,२२५,१२० ( ब ) , ३४
३४)उमरी पो.स्टे . ( नांदेड ) गु.र.नं. ६९/२०१७ भादंवि क.३२४,५०४,५०६ ३५)हदगाव पो.स्टे . ( नांदेड ) गु.र.नं. २१/२०१३ भादंवि क.३७९
३६)मुतखेड पो.स्टे . ( नांदेड ) गु.र.नं. ४३/२०१३ भादंवि क.३७९
३७)लोहा पो.स्टे . ( नांदेड ) गु.र.नं. ८०/२०१५ मुंबई पोलीस का क.१२२(क)
३८)परभणी पो.स्टे . ( परभणी ) गु.र.नं. १२५/२०१२ भादंवि क .३७९,३४
सदर दोन्ही आरोपी यांची वैदयकिय तपासणी करुन आरोपी व मुद्देमाल दौंड पो.स्टे. चे ताब्यात दिलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सपोनि सचिन काळे, सफौ. शब्बीर पठाण, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड,
पोहवा. सुभाष राऊत, पोहवा. काशिनाथ राजापुरे, पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.