Categories: Previos News

दौंडला पुन्हा 4’जण पॉझिटिव्ह, आकडा पोहोचला 21’वर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

आज दौंडला पुन्हा एकदा चार जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याबाबतची माहीती ऊप जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ.  संग्राम डांगे यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोना बधितांची संख्या वाढून  ती आता 21 झाली आहे. दौंडला वास्तव्यास असलेल्या भारतीय रिझर्व बाटालीयन कोल्हापूर गट क्र १६ चे सहा  जवान तसेच दौंड शहरातील दोन व्यक्ती असे आठ पाॕझीटीव्ह रुग्ण ( मंगळवारी ) होते. यात सहा जवान आणि दोन शहारातील रुग्ण होते . दरम्यान  बुधवार दिनांक २० रोजी भारतीय रिझर्व बटालीयन  कोल्हापूर गट क्र, १६ च्या चार जवानांची आरोग्य चाचणी पाॕझीटीव्ह आली आहे

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago