Categories: Previos News

कोरोनामुळे पाटसमध्ये एका पाठोपाठ 3 जनांचा मृत्यू, तिघेही होते सख्खे भाऊ



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला असून कोरोनाने केडगाव, पाटस आणि दौंड शहराला पुन्हा टार्गेट केले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 



दौंड तालुक्यातील पाटस येथे 3 जेष्ठ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून हे तिन्ही जेष्ठ नागरिक सख्खे भाऊ होते याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोळ मॅडम यांनी दिली आहे.



 

मिळालेल्या माहितीनुसार  यातील एका भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची कोरोना टेस्ट केली असता संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह आले होते. 

मात्र कुटुंबातील इतर व्यक्ती या बाधेतून सुखरूप बाहेर पडल्या तर या तीन जेष्ठ भावांचा मात्र कोरोनाने मृत्यू झाला.

सध्या दौंड ग्रामीणमध्ये 44 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, मास्क परिधान करावा, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

6 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

22 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

1 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago