Categories: Previos News

सावधान – आज 31st ला रात्री 11 नंतर घराबाहेर पडाल तर होणार मोठी कारवाई

पुणे : सहकारनामा

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्यास प्रत्येकजण मनापासून उत्सुक आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रात्री 11 वाजल्यानंतर संचारबंदी लागु करण्यात आली आहे.

त्यामुळे आज 12 वाजता जर तुम्ही बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आत्ताच सावधान व्हा कारण नियम मोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाचे लक्ष राहणार असून 

नागरिकांना आज रात्री 12 नंतर येणाऱ्या 2021 या नविन वर्षाचे स्वागत घरात बसून करावे लागणार आहे. 

आदेशाचे पालन करण्या करता पोलीस प्रशासन सज्ज झाले असुन पिंपरी चिंचवड पोलिसांनी नागरिकांना रात्री 11 वाजल्यानंतर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच जे नागरिक 11 वाजल्यानतंर बाहेर पडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

याकरता पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले. असून नविन वर्ष साजरे करताना स्वताच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन पिंपरी – चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नागरिकांना केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago