Categories: Previos News

केडगावमध्ये 3 मोर अचानक जमिनीवर कोसळले, वनविभागाने लक्ष देण्याची गरज

दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये असणाऱ्या धुमळीचा मळा येथे झाडावर बसलेले 3 मोर अचानक जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडले आहेत.

हे मोर नेमके कोणत्या कारणामुळे जमिनीवर कोसळले हे समजू शकले नसून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याची गरज आहे.

याबाबत येथील शेतकरी वैजनाथ गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार धुमळीचा मळा या ठिकाणी अनेक मोरांचे वास्तव्य आहे. सकाळी आम्ही घराबाहेर थांबलो असताना अचानक दोन मोर नारळाच्या झाडावरून खाली कोसळून बेशुद्ध पडले तर एक मोर उडताना खाली कोसळून तोही बेशुद्ध पडला. मोर जमिनीवर कोसळल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी त्यांना उचलून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला आहे.

हे मोर नेमके कोणत्या कारणाने अचानक बेशुद्ध पडले आहेत हे अजून समजू शकले नसून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गायकवाड यांनी याबाबत संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

9 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

22 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

24 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago