Categories: Previos News

हवेलीत कोरोनाचा कहर चालूच, 3 जणांचा मृत्यू तर 32 नविन रुग्णांची भर



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

हवेलीतील कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. आज आलेल्या रिपोर्ट मध्ये नविन 32 रुग्णची भर पडली आहे तर तीन जणाचा यात मृत्यू झाल्याची माहिती हवेली तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात यांनी दिली आहे.

आज सायंकाळी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हवेलीतील मांजरी बुद्रुक येथे दहा रुग्ण तर लोणी काळभोर मध्ये चार, कदमवाकवस्तीत दोन आणि कुंजीरवाडीत एका नविन रुग्णाची भर पडली आहे. यावरुन पूर्व हवेलीत कोरोनाचा कहर वाढतच आहे. गेल्या पंधरा दिवसांत या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु या गावातील ग्रामस्थांनी हे गांभिर्याने घेतलेले नाही. ग्रामपंचायत व महसूल विभागाला विना मास्क फिरणार्यावर कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना याची अमलबजावणी होत नाही अनेकजण बिनधास्त मोकळेच भटकताना दिसतात. थेऊरमध्ये दोन दिवसापूर्वी आणखी एक रुग्ण सापडल्याने गावात कडक निर्बंधाची अमलबजावणी होणे आवश्यक आहे अन्यथा हवेलीतील अन्य गावासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

59 मि. ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago