Categories: Previos News

वाखारी जवळ एकास लुटले, 2 जणांवर गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील वाखारी गांवच्या हद्दीमध्ये एका कुरुअर सर्व्हिसमध्ये कामास असणाऱ्या व्यक्तीला लुटल्याची घटना घडली आहे, याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाखारी गावच्या हद्दीमध्ये मुठा कॅनॉलच्या कडेला असलेल्या माळरानामध्ये आरोपी सागर उर्फ सोन्या सूर्यवंशी व एका अनोळखी इसमाने फिर्यादी रमेश शामजी कुछडीया (रा. कोपर खैरने, नवी मुंबई ठाणे) यांना वाखारी येथील माळरानावर त्यांच्या जवळील एक मोबाईल, एक तोळा सोन्याची चैन, सोन्याचे दोन तोळ्याचे हातातील ब्रेसलेट, दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख 15 हजार रक्कम असा 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून चोरून नेला आहे. 

याबाबत फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

23 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago