Categories: Previos News

दिलासादायक : दौंड शहरात कोरोना ‛निगेटिव्ह’चे प्रमाण वाढले, 29 पैकी आज फक्त इतकेच आढळते कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

शहरातील बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे चित्र सध्या दौंडमध्ये  दिसत असून उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या उपाय योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे हे प्रतीक आहे.दि.७ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयाने येथील २९ संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते, त्यापैकी फक्त २  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी प्रयत्नशील प्रशासनाला अशीच मदत केली तर दौंड मधून कोरोना लवकरच हद्दपार होईल यात शंका नाही.

अहवालानुसार ३०-७८वयोगटातील एक पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, शहरातील शिवाजी चौक व  सरस्वती नगर   या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची  माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago