क्राईम

‛सुने’चा सासऱ्यावर चाकू ने हल्ला, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड :
फोनवर हळू आवाजात कुणासोबत बोलतेय असे सासऱ्याने विचारल्याने सुनेने सासऱ्यावर थेट चाकूनेच हल्ला केल्याची घटना दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे घडली आहे.
याबाबत सखाराम हिरामण साबळे (वय 74, रा.बोरीऐंदी ता.दौंड, पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची सून सारिका अश्विन साबळे (रा.बोरीऐंदी ता.दौंड जि.पुणे) ही फोनवर कोणासोबत तरी हळू आवाजात बोलत असताना त्यांनी सुनेला तू कोणाशी बारीक आवाजात बोलते असे म्हणालेच्या कारणावरून त्यांची सून सौ.सारिका साबळे हिने फिर्यादी यांना दमदाटी करून चाकूने त्यांच्या हाताच्या पंजावर आणि कपाळावर वार करत दुखापत केली आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत यवत पोलिसांनी सौ.सारिका साबळे हिच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोना गोसावी करत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago