Categories: Previos News

थोडे दिलासादायक – आज दौंड तालुक्यातील 27 गावांत 90 पॉझिटिव्ह रुग्ण, तर 34 गावांतील 111 रुग्ण बरे होऊन घरी परतले

| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी त्यांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे तालुक्याच्या दृष्टीने हि समाधानाची आणि दिलासादायक बाब आहे.

आज दि.22 एप्रिल रोजी 27 गावांचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये 90 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 34 गावांतील तब्बल 111 रुग्ण बरे झाले असुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

या बाबतचा अहवाल खालील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आला असुन आत्तापर्यंत कितीजण पॉझिटिव्ह झाले आणि किती जण बरे झाले याची संपूर्ण आकडेवारी यात नमूद करण्यात आली आहे.

 पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असले तरी त्यातून बरे होऊन निगेटिव्ह येत असलेल्या रुग्णांचा आकडाही वाढत असल्याने तालुक्याच्या दृष्टीने हि समाधानकारक बाब मानली जात आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago