दौंड मधील उस्मान अली शाब्दि उर्दू हायस्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

दौंड : दौंड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ ,तसेच रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10 /12 वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थ्यांचा गुणवत्ता प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

उस्मान अली शाब्दी उर्दू महाविध्यालया तील विध्यार्थीनी कु.बुशरा जाकिर सय्यद हिने 96.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचा ही सत्कार करण्यात आला तसेच याच विद्यालयातील कु. अलिना फारुक खान(96.40)व कु. सानिया नजिर शेख(94.80)यांना दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला त्याबद्दल ,उसमान अली शाब्दि उर्दु हाय स्कूल,दौड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच मुख्याध्यापक, पालक व विध्यार्थी मित्र या सर्वांच्या वतीने यांचे हार्दिक अभिनंदन व भावी उज्वल भविष्यासाठीआणि यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.