Categories: Previos News

जिरेगाव ग्रामपंचायत कडून ‛250’ झाडांचे वृक्षारोपण



कुरकुंभ: सहकारनामा ऑनलाईन (आलीम सय्यद)

 दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे ग्रामपंचायत जिरेगाव यांच्या वतीने  वृक्ष रोपण करण्यात आले. शासनाच्या पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने जिरेगाव येथे ग्रामपंचायत ने २५० देशी-विदेशी  झाडांचे वृक्ष रोपण केले यामध्ये वड, पिंपळ, चिंच, जांभुळ, गुलमोहर, नांद्रुक,अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या  झाडांचे वृक्ष रोपण करण्यात आले. 

यावेळी सरपंच भरत खोमणे , उपसरपंच सोनबा मचाले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र लोणकर, संतोष पवार, मोहन भंडलकर,  अशोक मेरगळ, विकास मचाले,नवनाथ जाधव, युवराज खोमणे, अशोक सूर्यवंशी, अतुल जाधव, आदि ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

23 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago