पुणे

उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडले, ‛या’ गावांना सतर्कतेचा इशारा

इंदापूर : पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण अखेर १०९.६८ टक्‍के भरले आहे. पुणे आणि धरण पाणलोट क्षेत्रात तीन-चार दिवसापासून सलग सुरु असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याने रविवारी (दि,१०) १०९.६८ टक्के भरल्याने धरणाचे १६ दरवाजेउघडले असून यामधून २० हजार क्यूसेकने भीमा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.

उजनी धरण प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून दौंड येथून उजनी धरणात १२२०९ क्यूसेक वेगाने पाणी येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उशिरा भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढल्यास धरणातून भीमा नदीद्वारे पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

5 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago