Categories: Previos News

धक्कादायक : कोरोनाचा पुन्हा दौंड शहरासह परिसरात शिरकाव, आज 23 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दोन दिवसाच्या विश्रांती नंतर आज कोरोनाने पुन्हा दौंडकरांना मोठा दणका दिला आहे. आज  शहरातील तब्बल 14 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दौंडकरांची चिंता चांगलीच वाढली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाने दिनांक 15 रोजी शहर व परिसरातील 74 संशयितांची रॅपिड अँटीजेन तपासणी केली असता त्यापैकी 23 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

7 ते 69 वर्ष वयोगटातील शहरातील 14 तर ग्रामीण भागामधील 9( गोपाळवाडी 8, लिंगाळी 1) जणांना नव्याने संसर्गाची लागण झाली असून 11 पुरुष व 12 महिला रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची  माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. कोरोनाने शहरा बरोबर ग्रामीण भागातही  चांगलाच प्रवेश केल्याचे समोर येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago