Categories: Previos News

केडगाव, यवत पुन्हा कोरोनाच्या रडारवर! आज पुन्हा 22 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील केडगाव, यवतसह 10 गावांतील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज दि.18 मार्च रोजी कोरोना रुग्णांचा अहवाल आला असून याबाबतची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

दौंड तालुक्यामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत, मात्र तरीही नागरिकांमध्ये कोरोनाबाबत हवी तशी काळजी घेतली जात नसल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.

आज आलेल्या वैद्यकीय अहवालामध्ये केडगाव 7, यवत 5, राहू 2, खामगाव 2, देऊळगाव गाडा 1, वाळकी 1, गलांडवाडी 1, माळवाडी 1, कासुर्डी 1, उरुळीकांचन 1, असे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत. एकूण 108 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती त्यामध्ये सुमारे 22 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 86 जण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये 14 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago