Categories: Previos News

वाखारी टायगर्स 2021 क्रिकेट स्पर्धेचे 21 हजारांचे बक्षीस पारगावच्या तुकाई टायगर्स ने जिंकले



दौंड : सहकारनामा

वाखारी टायगर्स संघाकडून भरविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा मुख्य चषक पारगावच्या तुकाई टायगर्स ने पटकावला आहे. यावेळी प्रथम पारितोषक तुकाई टायगर्स पारगाव 21000 यांनी पटकावून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

वाखारी टायगर्स क्रिकेट क्लबकडून वाकडापूल येथे या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.



(जाहिरात छोटी, प्रतिसाद मोठा, जाहिरातींसाठी 9096777750 या नंबरवर संपर्क साधा)
या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील 21 हजारांचे प्रथम पारितोषिक तुकाई टायगर्स पारगाव, 15 हजारांचे द्वितीय पारितोषिक वाखारी टायगर्स, 11 हजारांचे तृतीय पारितोषिक लंबोदर क्रिकेट क्लब केडगाव, तर 7 हजारांचे चतुर्थ पारितोषिक काळभैरवनाथ क्रिकेट क्लब यवत या संघांनी पटकावले आहे.

स्पर्धेचे आयोजन वाखारी टायगर्स चे किरण जगताप, अक्षय शेळके, हनुमंत जगताप, अमर शेळके, बापू चव्हाण, निखिल शेळके, गणेश शेळके यांनी केले होते.

Sahkarnama

Recent Posts

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण, सहाय्यक रेल्वे चालकाविरोधात दौंडमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण, सहाय्यक रेल्वे चालकाविरोधात दौंडमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल

15 मि. ago

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ‘संतोष देशमुख’ तर व्हा.चेअरमनपदी ‘प्रविण मोरे’ यांची बिनविरोध निवड

श्री विठ्ठल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ‘संतोष देशमुख’ तर व्हा.चेअरमनपदी ‘प्रविण मोरे’

6 तास ago

भीमा पाटस कारखान्याची ‘सत्य’ परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. आ.‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा

भीमा पाटस कारखान्याची सत्य परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. ‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’…

2 दिवस ago

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

2 दिवस ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

3 दिवस ago