दौंड : जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्यानंतर छाननी मध्ये वैध ठरलेल्या मात्र एबी फॉर्म न मिळालेल्या अनेक इच्छुक उमेदवारांनी आता माघार घेण्यास सुरुवात केली आहे. काल दि 23 जानेवारी रोजी जिप गटातील 4 तर
पंस गणातील 6 असे एकूण 10 जणांनी अर्ज माघारी घेतले होते. आज आणि कालचे मिळून एकूण 20 जणांनी माघार घेतली आहे.
आज दि. 24 जानेवारी रोजी जिल्हा परिषद गटात 6 तर पंचायत समिती गणात 4 अश्या 10 जणांनी माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्या उमेदवार आणि त्यांचे गट खालीलप्रमाणे..










