Categories: Previos News

मोरगावमध्ये गावठी दारू विक्री करणाऱ्या 2 महिलांवर गुन्हा दाखल



बारामती : सहकारनामा

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे बारामती मोरगाव रोडलगत असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारूची विक्री करणाऱ्या 2 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रजनी कांबळे यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार कावेरी राठोड आणि सलोनी राठोड या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार पोकॉ रजनी कांबळे यांना दोन महिला या बारामती मोरगाव रोडच्या लगत एका पत्र्याच्या  आडोश्याला गावठी हातभट्टीची दारू तयार करून ती जवळ बाळगुन आपल्या ओळखीच्या  लोकांना चोरुन बेकायदेशीर रित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती यावरून पोलिसांनी या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago