Categories: Previos News

चौफुल्याजवळ दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू



दौंड : सहकारनामा

दुचाकीस्वार अचानक समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात टेम्पोने डिव्हायडर ओलांडून समोरील टेम्पोलो धडक बसल्याने भीषण अपघात होऊन यात दोन जनांचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना चौफुला ता.दौंड येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दि १/३/२०२१ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास चौफुला ते वरवंड दरम्यान हॉटेल नॅशनलच्या समोर मोटरसायकल स्वार MH42 W 7084 हा दक्षिणेकडून उत्तरेकडे रोड क्रॉस करत असताना त्याला वाचवण्यासाठी सोलापूरकडून पुणेकडे चाललेला टेम्पो चालक डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध बाजूला गेला व पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्या टेम्पोला त्याची धडक बसली.

या भीषण अपघातामध्ये राजेंद्र रामभाऊ शिंदे (वय 52 राहणार इंदिरानगर यवत.ता.दौंड) व  सिताराम बाजीराव सातपुते (वय 62 राहणार वरवंड ता.दौंड) हे दोघे मयत झाले असून दुसरा टेम्पोचालक लहू उत्तम ढाकणे (वय 40 राहणार नायगाव उरुळी कांचन  व  महिला छाया राजू शिंदे हे  जखमी झाले आहेत.

जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.

Sahkarnama

Recent Posts

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

7 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

16 तास ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

2 दिवस ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

2 दिवस ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

3 दिवस ago