Categories: Previos News

दौंडमध्ये 2 वर्षाच्या बाळासह 21 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

एक दिवसाचा दिलासा दिल्या नंतर कोरोना ने दौंड करांना पुन्हा दणका दिला आहे. शहरातील अवघ्या दोन वर्षाच्या बाळा सह तब्बल 21 जणांना नव्याने संसर्गाची बाधा झाली  आहे, तर तपासणी  झालेल्या 90 पैकी 69 लोकांचा अहवाल निगेटिव आला हीच थोडी समाधानाची बाब आहे.दि.30 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 90 संशयितांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली त्यापैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील 13 व ग्रामीण भागातील 8 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. अवघ्या दोन वर्षाच्या बाळासह 62 वर्ष वयोगटातील 9 महिला व व 12 पुरुष रुग्णांना लागण झाली असून शहरातील पाटील चौक 5, सिद्धार्थ नगर 2, स्वप्न विहार अपार्टमेंट 1 तसेच राज्य राखीव पोलीस दल 5 या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची ची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

15 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago