Categories: Previos News

दौंड शहरात कोरोना जोरात, 181 पैकी तब्बल 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरात कोरोना चा मोठा प्रसार होत असल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवस दिलासा दिल्या नंतर आज आज मात्र कोरोना ने शहराला दणका दिला आहे. शहरातील तब्बल 13 जणांना संसर्गाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दिनांक 21 रोजी शहर व परिसरातील 181 संशयितांची रॅपिड अँटिजेंन तपासणी करण्यात आली त्यापैकी 20 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.9 -65 वर्ष वयोगटातील 6 महिला व  14 पुरुष रुग्णांचा यामध्ये समावेश असून, शहरातील 13, ग्रामीण भागातील 2, गोपाळवाडी 3, तसेच राज्य राखीव पोलीस दलातील  दोन  जवानांना  संसर्गाची लागण झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालया चे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

22 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago