Categories: Previos News

यवत, केडगाव, वाखारी, नानगावसह हि 18 गावे कोरोनाच्या रडारवर, तब्बल 51 जण कोरोना पॉझिटिव्ह

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्याला सध्या कोरोनारूपी मोठे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण दिवसेंदिवस जास्तच प्रभाव दाखवू लागले आहे.

आज यवत कोविड सेंटरकडून आलेल्या अहवालामुळे अनेक गावांचे धाबे दणाणले आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये तब्बल 18 गावांतील 51 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत याबाबतची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यवत 17, केडगाव 3, वाखारी 2, बोरीपार्धी 2, नानगाव 6, बोरीऐंदी 3, राहू 1, दौंड 1, देवकरवाडी 1, कुतवळ वाडी 1, बारवकर वाडी 1, कुदळेवस्ती 1, दहिटने 1, नाथाची वाडी 2, पडवी 1, पाटस 1, खुटबाव 2, डाळिंब 1 असे  18 गावांतील एकूण 51 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

एकूण 106 जणांचे स्वॅब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते, त्यापैकी 51 जण पॉझिटिव्ह आले तर 55 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 6 वर्षांच्या बालकासह 60 वर्षे वयाच्या वृद्धांचा समावेश असून यामध्ये 38 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago