Categories: Previos News

वरवंड, पाटस पुन्हा हिटलिस्टवर! एकाच दिवशी पाटस, वरवंड मध्ये 18 तर तालुक्यात 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड आणि पाटस पुन्हा एकदा कोरोनाच्या हिटलिस्टवर आले असल्याचे पाहायला मिळत असून आज दि. 17 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून यात वरवंड 7, पाटस 10 तर हिंगणी गाडा 1 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी समोर आली असून तालुक्यात 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दौंड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोना रुग्णांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही कमी जास्त होताना दिसत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल होत असले तरी अनेक जिल्हे आणि तालुक्यांत अजूनही लसीकरण अल्प प्रमाणात होत असल्याने नागरिकांची चिंता कायम आहे. दौंड तालुक्याची लोकसंख्या लक्षात घेता लसींचा जास्त पुरवठा करण्यात यावा आणि वाडीवस्त्यांवरही लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago