Categories: Previos News

वरवंडमध्ये ‛वाळू’उपसा करणाऱ्यांवर कारवाई, 18 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील वरवंड येथे अवैध पद्धतीने वाळूउपसा करणाऱ्या दोघांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या कारवाईत सुमारे 18 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घनश्याम आबासाहेब चव्हाण (वय 53 वर्षे पोलीस नाईक, यवत पोलीस स्टेशन) यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून वरवंड येथील मिनीनाथ ज्ञानदेव खोमणे (वय 39 वर्षे रा. वरवंड ता.दौंड जि.पुणे) आणि  सुनिल भिमराव शेळके (वय 48  वर्षे रा. वरवंड ता.दौंड जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवत पोलिसांच्या कारवाईमध्ये वरवंड  गावच्या हददीत असणाऱ्या तळयाचे कडेला फरगडेमळयाचे जवळ  एक 14 लाख रुपये किमतीचा पिवळे रंगाचा त्रीडी एक्स कंपनीचा जे.सी.बी चोरीची वाळू उत्खनन करून तो 4 लाख 15 हजार रू किमतीच्या टाटा कंपनीचा ट्रक मध्ये वाहतूक करताना मिळून आला. 

अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

5 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

7 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

8 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

16 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago