Categories: Previos News

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात 17 जवान शहीद, 6 नक्षल्यांचाही खात्मा

छत्तीसगड : वृत्तसेवा

एकीकडे प्रशासन कोरोना सारख्या भयानक विषाणूशी लढत असताना दुसरीकडे अंतर्गत शत्रू बनू पाहत असलेल्या नक्षल्यांनी छत्तीसगडमध्ये 17 जवानांना शहीद केले यात काही नक्षलिही मारले गेल्याचे वृत्त आहे. ही चकमक छत्तीसगड मधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी रात्री घडली असून नक्षलवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत 17 जवान शहीद झाल्याचे आज  22 मार्च रोजी समोर येत आहे. नक्षली आणि जवानांमध्ये उडालेल्या  चकमकीनंतर अनेक जवान बेपत्ता झाले होते त्या जवानांचे मृतदेह आज मिळून आले आहेत. मिळत असलेल्या वृत्तानुसार  सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा डोंगराजवळील जंगलात ही चकमक झाली. या चकमकीमध्ये 5-6 नक्षलवादीही मारले गेले असल्याचे समोर येत आहे. जखमी जवानांना रायपूरमधील रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago