Categories: Previos News

महा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून दौंडमध्ये 150 बाटल्या रक्ताचे संकलन

दौंड : सहकारनामा

कोरोना महामारीमुळे तसेच अन्य साथीच्या आजारांमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा झाल्याने तसेच महाराष्ट्र सरकारच्या आवाहनाला प्रतीसाद देत रक्तसंकलन करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ दौंड, भारतीय जैन संघटना आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने  महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी १५० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. भारतीय जैन संघटना व सचिव महावीर पारख,तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष  सुशील शहा मेडीकल डायरेक्टर डाॅ.राजेश दाते, तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज चे अध्यक्ष महेश जगताप,याचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्त संकलन करण्याकरीता रोटरी ब्लड बॅंक दौंड चे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ दौंड,रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago