Categories: Previos News

दौंड शहर व परिसरामध्ये 14 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा

दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालया मध्ये आज दिनांक 25/2/21 रोजी एकूण  96 लोकांची कोविड अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे.



त्याचा अहवाल आला असून या टेस्टमध्ये 14 जण पॉझिटिव्ह आले असून 82 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाबतची विस्तृत माहिती दौंड उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरामध्ये 6 तर दौंड शहर परिसरात असणाऱ्या ग्रामिण भागामध्ये 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 9 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

8 तास ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

21 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

1 दिवस ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

2 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

3 दिवस ago