Categories: Previos News

यवत, केडगाव, बोरीपार्धी, खुटबाव, भांडगाव, नानगाव या गावांतील 14 जण पॉझिटिव्ह : 3 वर्षाच्या बालकाचाही समावेश



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील यवत कोविड सेंटरमधून आलेल्या रिपोर्टनुसार 6 गावांतील तब्बल 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून एकूण 111 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत 7, भांडगाव 1, केडगाव 1, बोरीपार्धी 2, खुटबाव 2, नानगाव 1 असे या 6 गावांतील 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

कोरोना बाधित रुग्णांमध्ये  3 वर्षाच्या बालकासह 95 वर्षांच्या वृद्धांचा समावेश असून यामध्ये 8 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे अशी माहिती डॉ.इरवाडकर यांकडून मिळाली.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

13 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago