Categories: Previos News

दौंड शहरातही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले! एका दिवसात 13 पॉझिटिव्ह, तालुक्यात एका दिवसात 27 पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा

दौंड ग्रामिण पाठोपाठ दौंड शहरातही कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला आहे.

आज एकाच दिवसात दौंड शहरात 13 जणांना कोरोनाची लागण झाली असून दौंड तालुक्यात शहर आणि ग्रामिण असे  एका दिवसात  27 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

दौंड शहरामध्ये आज 77 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट (कोरोना टेस्ट) करण्यात आली. त्यामध्ये 13 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. 

दौंड तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात येत आहे, मात्र नागरिक याकडे गंभीरपणे पाहत नसल्याने रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, हस्तांदोलन टाळणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे आणि गर्दीची ठिकाणे, गर्दी टाळणे आता गरजेचे बनले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

50 मि. ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

2 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

10 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago