क्राईम

बारामती : हॉटेलच्या मागे अवैधरित्या दारू विक्री करणारा जेरबंद, 5 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त

बारामती :
बारामती तालुक्यातील मेखळी येथे हॉटेलच्या पाठीमागे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून सुमारे 5 हजार 610 रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मेखळी ता.बारामती येथील शिवशंभो हॉटेलच्या पाठीमागे भिंतीच्या आडोशाला आरोपी संतोष अजिनाथ देवकाते (वय 35, रा.मेखळी ता.बारामती) हा बेकायदा बिगरपरवाना विदेशी व देशी दारू च्या 180 मिली मापाच्या एकुण 51 सिलबंद बाटल्या विक्री करण्यासाठी स्वतःजवळ
बाळगलेच्या स्थितीत पोलीसांना मिळुन आला.

पो.कॉ. कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येऊन विदेशी व देशी दारू च्या 180 मिली मापाच्या एकुण 51 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago