Categories: Previos News

दौंड शहरामध्ये नव्याने 12 जणांना कोरोनाची लागण

दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तरकाझी)

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊन परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे वाटत असतानाच आज शहर व परिसरात पुन्हा 12 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दौंड करांनी अजूनही सतर्क राहणे गरजेचे आहे.

दि.5 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 73 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.10 ते 52 वर्ष वयोगटातील 3 महिला व 9 पुरुष रुग्णांना संसर्गाची लागण झाली आहे. 

रा.रा. पो. दल 3, नवगिरे वस्ती 3, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर 2, विठ्ठल मंदिर( सुतार नेट)1, ग्रामीण 3 या  परिसरातील रुग्णांचा बाधित रुग्णां मध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago