Categories: Previos News

दौंड शहर परिसरात 11 तर खामगाव, यवत, राहू, पिंपळगाव असे 7 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दिनांक 9/10/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 67 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकूण 11 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 56 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 06 महिला आणि 05 पुरुषांचा समावेश आहे. दौंड शहर 0 5, आणि दौंड ग्रामीण परिसर 06 असे 11 जण पॉझिटिव्ह आले असून त्यांचे वयोमान 33  ते  60 वर्ष इतके असल्याची माहिती डॉ.संग्राम डांगे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, दौंड यांनी दिली आहे.

दुसरा अहवाल हा यवत ग्रामिण रुग्णालयाकडून प्राप्त झाला असून दि.7/10/2020 रोजी 44 स्वॅब पाठविले होते. या 44 पैकी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये खामगाव 04, यवत 01, पिंपळगाव 01, राहू 01 अशी गावनिहाय आकडेवारी आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यांचे वयोमान हे 15 वर्षे ते 60 वर्षांदरम्यान आहे. यात 05 पुरुष आणि 02 महिलांचा समावेश असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

6 मि. ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago