Categories: पुणे

10th Standard Result : ‘खूटबाव’ च्या भैरवनाथ विद्यालयामध्ये अक्षदा बोरकर ‘प्रथम’

विकास शेळके

खूटबाव (दौंड) : खूटबाव (ता.दौंड) येथील भैरवनाथ विद्यालयाचा १०वी चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कु.अक्षदा मोहन बोरकर हिने ९०% मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अक्षदा बोरकर खूटबाव परिसरात कौतुक होत आहे.

याच विद्यालयात द्वितीय क्रमांक हा कु.प्रगती गोरख धायगुडे (८७.८०%) हिला मिळाला आहे तर तृतीय क्रमांक सार्थक विठ्ठल मोरे (७८.६०%) या विद्यार्थ्याने पटकावला आहे. चौथा क्रमांक विराज मोहन टेंगले या विद्यार्थ्याचा आला असून त्याला (६८.४०%) गुण प्राप्त झाले आहेत. तर पाचवा क्रमांक कु.सुहानी राजकुमार कुंभार या मुलीने पटकावला आहे तिला (८६ %) टक्के गुण प्राप्त झालेले आहेत.

भैरवनाथ विद्यालयामध्ये १८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १६३ विद्यार्थी पास झाले आहेत अशी माहिती मुख्याध्यापक सोमनाथ विठ्ठल तांबे यांनी दिली. विद्यालयाच्या निकालावर पालक तसेच शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago