Categories: Previos News

स्व.बबन सरणोत यांच्या स्मरणार्थ दौंडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन, 100 रक्तदात्यांनी केले रक्तदान

दौंड शहर प्रतिनिधी | सहकारनामा ऑनलाइन 

संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना महामारी चे संकट पाहता सर्वत्रच रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असुन, रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने शहरातील ज्येष्ठ नगरसेवक स्वर्गीय बबन शेठ सरणोत व स्वर्गीय उल्का सरणोत यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

दौंड शहरावर कोरोना चे सावट असताना सुद्धा 100 कोविड योद्धा रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने वाफ घेण्यासाठीचे मशीन व  मास्क भेट देण्यात आले. संजीवनी ब्लड बँकेने रक्त संकलन करून विशेष सहकार्य केले. 

शिबिर यशस्वी करण्यासाठी अथर्व सरनोत,डॉ. धवल वैद्य, समर्थ सरनोत, अजिंक्य नलगे, मयूर खोसे, शुभम सरनोत, मयूर ओझा, तन्मय भडके, अक्षय दातार, हिंदुराव पवार, स्मित सरनोत, विनायक निंबाळकर, पंकज उंडे तसेच गौरव सरनोत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago