Categories: Previos News

‛कोरोनामुळे’ एकाच दिवशी 1हजार लोकांचा मृत्यू, येथील परिस्थिती बनली बिकट

नवी दिल्ली | वृत्तसेवा 

चीनच्या व्यूहान शहरामधून प्रवास सुरु केलेल्या कोरोना व्हायरसने आता संपूर्ण जगामध्ये आपले पाय रोवले आहेत याचा सर्वात मोठा फटका इटलीला बसला असून तेथे एकाच दिवसात हजारोंवर बळी जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. कोरोना व्हायरसचा कहर आता नुसता चीन पुरता मर्यादित राहिला नसून त्याने चिनसह ब्रिटेन, स्पेन, जर्मनी सारख्या देशांमध्येही आपले जाळे पसरवले आहे. यूरोपमध्ये कोरोना व्हायरसचे लाखो बाधित आहेत. एकट्या इटलीमध्ये ८६ हजार नवीन रुग्ण असल्याचे समोर येत असून गुरुवारी ७१२ , बुधवारी ६८३, मंगळवारी ७४३ आणि सोमवारी ६०२ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात ५लाख ६६हजार लोक कोरोनाबाधित आहेत. तर २६ हजार पेक्षा जास्त लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

6 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

10 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago