Categories: Previos News

कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‛1 कोटींची’ मदत

मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

सध्या संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. आपल्या राज्यातही प्रत्येकजण आपापल्या परीने यामध्ये योगदान देत आहे. विविध उद्योगपती, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आपली जबाबदारी समजून काही ना काही मदत करत आहेत. यात आता अधिकारीही सरसावले असून ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीनं विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९’ साठी १ कोटी रु. मदतीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडे सुपूर्द करत आपले सामाजिक कर्तव्य बजावले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago